MPSC PYQScienceप्रजननmarathi
खालीलपैकी कोणती ग्रंथी ही फक्त पुरुषांमध्येच आढळून येते तसेच त्या ग्रंथीशी संलग्न अशी कोणतीही ग्रंथी स्त्रियांमध्ये आढळून येत नाही?
A.कॉऊपसर् ग्रंथी
B.बार्थोलिन्स ग्रंथी
C.प्रोस्टेट ग्रंथी
D.वरीलपैकी सर्व
Correct answer: C