MPSC PYQScienceप्रजननmarathi

शुक्राणुपेशी ही तीन भागांनी बनलेली असते त्याबाबत योग्य जुळलेली विधाने निवडा? अ. डोके (कशरव) - ऊर्जा निर्माण करण्यासाठी असतात. ब. मधला भाग - जनुकीय माहितीचा साठा क. शेपूट - शुक्राणूस अंडपेशी पर्यंत पोहोचवण्यास मदत करते.

A.अ, ब, क योग्य
B.फक्त अ योग्य
C.फक्त ब योग्य
D.फक्त क योग्य

Correct answer: D

Source paper

विज्ञान – प्रजनन (चाचणी १६)

Practice more questions