MPSC PYQScienceप्रजननmarathi
खालील विधाने लक्षात घ्या व योग्य विधाने निवडा? अ. वीयर् (डशाशप) चा ६०% भाग हा प्रोस्टे द्राव, ३०% भाग शुक्राशय द्राव तर १०% भाग शुक्राणू असतो. ब. प्रोस्टेट ग्रंथी ही प्रोस्टेट द्राव स्रावते ज्याचे माध्यम अल्कली असते. क. तर शुक्राशय द्राव हे शुक्राणुचे पोषण करते.
A.अ, ब, क तिन्ही योग्य
B.अ, ब योग्य
C.ब, क योग्य
D.अ, क योग्य
Correct answer: C