MPSC PYQScienceप्रजननmarathi

खालीलपैकी कशामध्ये फ्रुक्टोज ही शकर्रा असते जी इतरत्र शरीरात कोठेही तयार होत नाही?

A.शुक्राशय द्राव
B.प्रोस्टेट द्राव
C.शुक्राणू
D.यापैकी नाही

Correct answer: A

Source paper

विज्ञान – प्रजनन (चाचणी १६)

Practice more questions