MPSC PYQScienceप्रजननmarathi
वृषण बाबत खालीलपैकी योग्य विधाने कोणती ते निवडा? अ. हे पुरुषांमधील प्राथमिक प्रजनन अवयव म्हणून ओळखले जाते. ब. वृषण हे पुरुषांची जनन ग्रंथी म्हणून ओळखली जाते. क. वृषण हे अंतस्रावी ग्रंथीचा प्रकार आहे जे टेस्टोस्टेरॉन नावाचे संप्रेरक स्रावते.
A.अ, ब, क तिन्ही योग्य
B.फक्त अ, ब योग्य
C.फक्त ब, क योग्य
D.फक्त अ, क योग्य
Correct answer: A