MPSC PYQScienceप्रजननmarathi
अलैंगिक प्रजननाबाबत खालील विधाने लक्षात घ्या व योग्य विधाने निवडा? अ. नवजात पेशी तंतोतंत मूळ पेशी सारखी असते. ब. यात जनकीय विचरणाचा चा अभाव असतो. क. हे प्रजनन लैंगिक प्रजनना पेक्षा कमी वेगाने घडून येते. ड. अलैंगिक प्रजननात फक्त गुणसूत्री विभाजन भाग घेते.
A.अ, ब, क, ड सर्व
B.अ, ब, क योग्य
C.अ, ब, ड योग्य
D.अ, क, ड योग्य
Correct answer: C