MPSC PYQScienceप्राण्यांचे वर्गीकरणmarathi

विषाणूबाबत खालील विधाने लक्षात घ्या व योग्य विधाने कोणती ते निवडा? अ. विषाणू हे एकपेशीय असतात. ब. विषाणूंना रोगकारक केंद्रकीय प्रथिन असे म्हटले जाते. क. विषाणू मध्ये फक्त DNA च असतो म्हणूनच ते स्वतंत्र जगू शकत नाही.

A.अ, ब, क तिन्ही योग्य
B.अ, क योग्य
C.अ, ब योग्य
D.ब, क योग्य

Correct answer: D

Source paper

विज्ञान – प्राण्यांचे वर्गीकरण (चाचणी १५)

Practice more questions