MPSC PYQScienceप्राण्यांचे वर्गीकरणmarathi
सृष्टी कवकांबाबत खालील विधाने लक्षात घ्या व योग्य विधाने कोणती ते निवडा? अ. या सृष्टीतील सजीव असंश्लेषी (छेप-सीशशप) दृश्यकेंद्रकी आणि परपोषी आहेत. ब. हे सजीव पेशी भित्तिका असलेले आहेत ज्यांची पेशीभित्तिका कायटिन या शर्करेपासून बनलेली असते. क. पेनिसिलियस हे एक कवक आहे.
A.अ, ब, क तिन्ही योग्य
B.अ, क योग्य
C.ब, क योग्य
D.अ, ब योग्य
Correct answer: A