MPSC PYQScienceप्राण्यांचे वर्गीकरणmarathi

खालीलपैकी कोणते सजीव हे आदिजीवी (झीेीेूेंर) आहेत? अ. लेशमेपनीया ब. प्लाझमोडीयम व्हायव्हॅक्स क. परामेशियम ड. एन्टअमिबा कोलाडर् इ. बुरशी

A.अ, ब, क, ड
B.अ, क, ड, इ
C.अ, ब, क, इ
D.अ, ब, क, ड, इ

Correct answer: A

Source paper

विज्ञान – प्राण्यांचे वर्गीकरण (चाचणी १५)

Practice more questions