MPSC PYQScienceप्राण्यांचे वर्गीकरणmarathi
सृष्टी प्रोस्टीस्टाबाबत खालील विधाने लक्षात घ्या व योग्य विधाने कोणती ते निवडा? अ. ही सृष्टी अमिबासारख्या एकपेशीय सजीवांची आहे. ब. यात आदिकेंद्रकी सजीव येतात. क. यात स्वयंपोषी व परपोषी या दोन्ही सजीवांचा समावेश होतो.
A.अ, ब, क तिन्ही
B.अ, ब योग्य
C.ब, क योग्य
D.अ, क योग्य
Correct answer: D