MPSC PYQScienceप्राण्यांचे वर्गीकरणmarathi
खालील विधाने कोणत्या वर्गातबाबत केलेली आहेत ते ओळखा? अ. उष्णरक्ताचे, एकलिंगी, अंडज प्राणी ब. हृदय चार कप्याचे क. उदर (डीोंरलह) नसते. ड. मूत्राशय नसते. इ. त्वचेवर पीनग्रंथी असतात.
A.रेप्टीलिया
B.अॅम्फिबिया
C.एव्ज
D.पायसेस
Correct answer: C