MPSC PYQScienceप्राण्यांचे वर्गीकरणmarathi

खालील विधाने कशाबाबत आहेत ते सांगा? अ. हे धाग्यासारखे रुप असणारे जिवणू आहेत. ब. साधारणतः हे मातीमध्ये विघटक म्हणून काम करतात. क. यातील बहुतांश जिवाणू अॅन्टीबायोटीक्स तयार करतात.

A.अॅक्टीनोमायसेट्स
B.मायकोप्लाझ्मा
C.सायनोबॅक्टेरीया
D.यूबॅक्टेरीया

Correct answer: A

Source paper

विज्ञान – प्राण्यांचे वर्गीकरण (चाचणी १५)

Practice more questions