MPSC PYQScienceप्राण्यांचे वर्गीकरणmarathi

वर्ग अॅम्फिबिया (उभयचर) बाबत खालीलपैकी विधाने लक्षात घ्या व योग्य विधाने कोणती ते निवडा? अ. या वर्गातील प्राण्यांच्या अंगावर श्लेषक ग्रंथी असते त्यामुळे ते कायम ओलसर असतात. ब. या वर्गातील प्राण्यांच्या शरीराच्या हृदयाला तीन कप्पे असतात. क. मगर हा प्राणी अॅम्फिबिया या वर्गात येत असून या प्राण्यामध्ये हृदयाला चार कप्पे असतात.

A.अ, ब योग्य
B.अ, क योग्य
C.ब, क योग्य
D.अ, ब, क तिन्ही योग्य

Correct answer: A

Source paper

विज्ञान – प्राण्यांचे वर्गीकरण (चाचणी १५)

Practice more questions