MPSC PYQScienceप्राण्यांचे वर्गीकरणmarathi
खालील विधाने लक्षात घ्या व योग्य विधाने कोणती ते निवडा? अ. अॅनिलिडा ही संज्ञा लॅमाकर् यांनी दिली. ब. या संघातील प्राणी त्रिस्तरीय, दंडाकृती, खंडीभूत, लांबट व द्विपाश्वर्सममित असतात. क. या संघातील प्राणी सहसा उयभयलिंगी असतात पण लैंगिक प्रजननही करतात. ड. हिरुडीनीया या वर्गातील प्राणी हे अॅनिलिडा मधील द्विलिंगी प्राणी असतात.
A.अ, ब, ड योग्य
B.ब, क, ड योग्य
C.अ, ब, क योग्य
D.अ, ब, क, ड सर्व योग्य
Correct answer: D