MPSC PYQScienceप्राण्यांचे वर्गीकरणmarathi
खालील विधाने लक्षात घ्या व योग्य विधाने कोणती ते निवडा? अ. विंचू हा प्राणी आथ्रोपोडा या प्राणी संघात येतात. ब. विंचू हा अंडी घालणारा प्राणी आहे.
A.फक्त अ योग्य
B.फक्त ब योग्य
C.अ, ब दोन्ही योग्य
D.अ, ब दोन्ही अयोग्य
Correct answer: A