MPSC PYQScienceप्राण्यांचे वर्गीकरणmarathi

खालील विधाने कोणत्या प्राण्यांबाबत आहेत ते सांगा? अ. संघ इकायनोडर्माटा ब. कॅल्शियम कार्बोनेटचे कडक कवच क. विकसित देहगूहा असते. ड. उत्सर्जन संस्था नसते.

A.बेडूक
B.पायला
C.कोळी
D.तारामासा

Correct answer: D

Source paper

विज्ञान – प्राण्यांचे वर्गीकरण (चाचणी १५)

Practice more questions