MPSC PYQScienceप्राण्यांचे वर्गीकरणmarathi
खालील विधाने लक्षात घ्या व योग्य विधाने कोणती ते निवडा? अ. गॅस्ट्रोपोडा वर्गातील गोगलकायीचे कवच दुहेरी व्हॉल्वने बनलेले असते. ब. हेमिकॉर्डाटा या संघातील प्राणी हे लैंगिक प्रजनन करतात.
A.फक्त अ योग्य
B.फक्त ब योग्य
C.अ, ब दोन्ही योग्य
D.अ, ब दोन्ही अयोग्य
Correct answer: B