MPSC PYQScienceप्राण्यांचे वर्गीकरणmarathi
योग्य जोड्या जुळवा. अ. पेशीय पातळीवरील संघटन १. संघ पेरीफेरा ब. ऊतीय पातळीवरील संघटन २. संघ सिलेंटराटा क. इंद्रिय पातळीवरील संघटन ३. प्लॅटीहेल्मिंथिस ड. इंद्रिय यंत्रणा पातळी संघटन ४. कॉर्डाटा
A.अ:1, ब:2, क:3, ड:4
B.अ:2, ब:1, क:3, ड:4
C.अ:3, ब:1, क:2, ड:4
D.अ:2, ब:1, क:4, ड:3
Correct answer: A