MPSC PYQScienceप्राण्यांचे वर्गीकरणmarathi
शार्क या मास्याबाबत खालील विधाने लक्षात घ्या व योग्य विधाने कोणती ते निवडा? अ. त्यांच्या शरीरात एकही हाड नसते. ब. शार्कमासा कधीच झोपत नाही. क. ते जरायूज असतात, पिल्लांना जन्म देतात. ड. त्यांच्या त्वचेवर प्लॅकॉइड स्केल्स् असतात.
A.अ, ब, क योग्य
B.अ, क, ड योग्य
C.ब, क, ड योग्य
D.अ, ब, क, ड सर्व योग्य
Correct answer: D