MPSC PYQScienceप्राण्यांचे वर्गीकरणmarathi
खालील विधाने लक्षात घ्या व योग्य विधाने कोणती ते निवडा? अ. वर्ग मॅमॅलिया मधील मानव हा प्रोटोथेरीया या उपवर्गात येतो. ब. वर्ग मॅमॅलिया मधील पिशवीधारी स्तनधारी असलेला कांगारु हा प्राणी मेटाथेरीया या उपवर्गात येतो.
A.फक्त अ योग्य
B.फक्त ब योग्य
C.अ, ब दोन्ही योग्य
D.अ, ब दोन्ही अयोग्य
Correct answer: B