MPSC PYQScienceप्राण्यांचे वर्गीकरणmarathi
खालील विधाने कोणत्या सृष्टीबाबत आहेत ते सांगा? अ. ही सृष्टी जिवाणूची सृष्टी म्हणून ओळखली जाते. ब. या सृष्टीमध्ये येणारे सजीव हे आद्रिकेंद्रकी असतात. क. सर्व सजीव एकपेशीय असतात व पेशीभित्तिका असणारे असतात.
A.सृष्टी प्रोटीस्टा
B.सृष्टी मोनेरा
C.सृष्टी सृष्टी कवक
D.सृष्टी प्राणी
Correct answer: B