MPSC PYQScienceप्राण्यांचे वर्गीकरणmarathi
खालील विधाने लक्षात घ्या ती विधाने कशाबाबत आहे ते सांगा? अ. शेपूट आणि पाय असणारा सलॅमँडर हा प्राणी सरिसृप (रेप्टीलिया) या वर्गात येतो. ब. देवमासा हा उष्णरक्त प्राणी आहे या कारणामुळे सस्तन वर्गात मोडतो.
A.फक्त अ योग्य
B.फक्त ब योग्य
C.अ, ब दोन्ही योग्य
D.अ, ब दोन्ही अयोग्य
Correct answer: D