MPSC PYQScienceप्राण्यांचे वर्गीकरणmarathi

खालील विधाने लक्षात घ्या ती विधाने कशाबाबत आहे ते सांगा? अ. हा प्राण्यांमधील सर्वात मोठा संघ आहे. ब. यांचे शरीर खंडीभूत असते. क. हे एकलिंगी असतात व लैंगिक प्रजनन करतात.

A.संघ अॅनॅलिडा
B.संघ आथ्रोपोडा
C.संघ मोलुस्का
D.संघ कॉर्डाटा

Correct answer: B

Source paper

विज्ञान – प्राण्यांचे वर्गीकरण (चाचणी १५)

Practice more questions