MPSC PYQScienceप्राण्यांचे वर्गीकरणmarathi

खालील विधाने लक्षात घ्या व योग्य विधाने कोणती ते निवडा? अ. लायकेन हे खडकावर सर्वप्रथम वसणारे सजीव आहेत. ब. लायकेन हे हवा प्रदूषणास खूप संवेदनशील असतात त्यामुळे शहरालगत त्यांची वाढ होऊ शकत नाही. क. लायकेन हा शब्द सर्वप्रथम थिओफ्रस्ट यांनी मांडला.

A.अ, ब, क तिन्ही योग्य
B.फक्त अ, ब योग्य
C.फक्त अ, क योग्य
D.ब, क योग्य

Correct answer: A

Source paper

विज्ञान – प्राण्यांचे वर्गीकरण (चाचणी १५)

Practice more questions