MPSC PYQScienceप्राण्यांचे वर्गीकरणmarathi
खालील विधाने लक्षात घ्या व योग्य विधाने कोणती ते निवडा? अ. लायकेनमधील बहुतांश ९५% भाग हा कवक घटक असतो. ब. लायकेन मध्ये शैवाल कमी म्हणजे ५% घटक असते. क. लायकेनमधील शैवाल हा घटक क्षार व अमायनो आम्लाचे शोषण करतो. ड. लायकेनमधील कवक हा घटक प्रकाश संश्लेषण करून अन्ननिर्मिती करतो.
A.अ, ब योग्य
B.क, ड योग्य
C.अ, ब, क योग्य
D.अ, ब, क, ड सर्व योग्य
Correct answer: A