MPSC PYQScienceप्राण्यांचे वर्गीकरणmarathi

विषाणू हे खालीलपैकी कशाकशावर हल्ला करू शकतात? अ. वनस्पती ब. प्राणी क. जिवाणू ड. कवक

A.फक्त ब
B.अ, ब
C.अ, ब, ड
D.अ, ब, क, ड

Correct answer: D

Source paper

विज्ञान – प्राण्यांचे वर्गीकरण (चाचणी १५)

Practice more questions