MPSC PYQScienceप्राण्यांचे वर्गीकरणmarathi
खालील विधाने लक्षात घ्या व योग्य विधाने कोणती ते निवडा? अ. लिनियस यांनी वनस्पती व प्राणी या दोन सृष्टीमध्ये सजीवांचे वर्गीकरण केले होते. ब. हॅकेल या शास्त्रज्ञाने वनस्पती, प्राणी व प्रोटीस्टा अशा तीन सृष्टीमध्ये सजीवांचे वर्गीकरण केले. क. जगातील सर्वात स्विकृत वर्गीकरण म्हणजे पंचसृष्टी वर्गीकरण ही पद्धत १९६९ साली आर.आर.एच. व्हीटाकार यांनी अस्तित्वात आणली.
A.अ, ब, क तिन्ही योग्य
B.फक्त अ, क योग्य
C.फक्त क योग्य
D.ब, क योग्य
Correct answer: A