MPSC PYQScienceमानवी समन्वयmarathi
खालील विधाने लक्षात घ्या व योग्य विधाने कोणती ते निवडा? अ. मेंदू हा असंवेदनशील अवयव आहे. ब. मेंदूमधून दर मिनिटाला ७५० मिली ते १००० मिली रक्त वाहते. क. जेव्हा मानसाचा जन्म होतो तेव्हा जेवढ्या चेतापेशी चेतासंस्थेत असतात तेवढ्यात चेतापेशी आयुष्यभर राहतात.
A.अ, ब, क तिन्ही योग्य
B.ब, क योग्य
C.अ, क योग्य
D.अ, ब योग्य
Correct answer: A