MPSC PYQScienceमानवी समन्वयmarathi
खालील विधाने लक्षात घ्या व योग्य विधाने कोणती ते निवडा? अ. ज्या चेता आवेगांचे वहन संवेदअंगापासून मेंदूपर्यंत करतात त्यांना अपवाही चेता असे म्हणतात. ब. जी माहिती मेंदूकडे पाठवली जाते त्यावर उत्तर म्हणून मेंदू ज्या चेताद्वारे आवेग शरीराच्या विविध प्रेरक चेतांना पाठवितात त्यांना अभिवाही चेता असे म्हणतात.
A.फक्त अ योग्य
B.फक्त ब योग्य
C.अ, ब दोन्ही योग्य
D.अ, ब दोन्ही अयोग्य
Correct answer: D