MPSC PYQScienceमानवी समन्वयmarathi
चेतापेशीतील खालीलपैकी कोणत्या भागात आपल्या सभोवतालच्या वातावरणातील सर्व माहिती या भागाद्वारे एकत्रित केली जाते व इथेच रासायनिक अभिक्रिया होऊन विद्युत आवेग निर्माण होतात?
A.वृक्षिका
B.पेशीकाय
C.अक्षतंतू (अुेप)
D.चेताबंध
Correct answer: A