MPSC PYQScienceमानवी समन्वयmarathi
खालील विधाने लक्षात घ्या व योग्य विधाने कोणती ते निवडा? अ. शरीराचखा तोल राखणे व सांभाळणे अनुमस्तिष्काचे चे प्रमुख कार्य आहे. ब. मध्य - मस्तिष्काचा उपभाग असलेला लंबमज्जा हा भाग शरीरातील प्रमुख अनैच्छिक क्रिया नियंत्रित करतो.
A.अ, ब दोन्ही योग्य
B.फक्त अ योग्य
C.फक्त ब योग्य
D.अ, ब दोन्ही अयोग्य
Correct answer: B