MPSC PYQScienceमानवी समन्वयmarathi

खालील विधाने लक्षात घ्या व योग्य विधाने कोणती ते निवडा? अ. प्रमस्तिष्काला आपल्या मेंदूचा विचार करण्याची क्षमता असलेला भाग असे म्हणतात. ब. प्रमस्तिष्क म्हणजे आपल्या शरीराच्या मुख्य ऐच्छिक क्रिया घडवून आणणारे प्रमुख केंद्र आहे.

A.फक्त अ योग्य
B.फक्त ब योग्य
C.अ, ब दोन्ही योग्य
D.अ, ब दोन्ही अयोग्य

Correct answer: C

Source paper

विज्ञान – मानवी समन्वय (चाचणी १४)

Practice more questions