MPSC PYQScienceमानवी समन्वयmarathi
खालील विधाने लक्षात घ्या व योग्य विधाने कोणती ते निवडा? अ. मेंदूचे तीन भाग आहेत, ते म्हणजे अग्र - मस्तिष्क, मध्य - मस्तिष्क आणि पश्च मस्तिष्क. ब. अग्र मस्तिष्काच्या प्रमुख भागास सेरेबेलम असे म्हणतात. क. पश्च मस्तिष्काच्या प्रमुख भाग म्हणजे सेरेब्रम होय.
A.अ, ब, क तिन्ही योग्य
B.अ, ब योग्य
C.अ, क योग्य
D.फक्त अ योग्य
Correct answer: D