MPSC PYQScienceमानवी समन्वयmarathi

खालील विधाने लक्षात घ्या व योग्य विधाने कोणती ते निवडा? अ. मेंदूमधील विविध भागातील कप्प्याला निलये असे म्हणतात. असे मुख्य चार निलेय असतात. ब. मेंदूमध्ये काही पोकळ्या असतात यामध्ये प्रमस्तिक मेरुद्रव्य असते. ते मेंदूला होणारे आघात शोषून मेंदूचे संरक्षण करते.

A.फक्त अ योग्य
B.फक्त ब योग्य
C.अ, ब दोन्ही योग्य
D.अ, ब दोन्ही अयोग्य

Correct answer: C

Source paper

विज्ञान – मानवी समन्वय (चाचणी १४)

Practice more questions