MPSC PYQScienceमानवी समन्वयmarathi
खालील विधाने लक्षात घ्या व योग्य विधाने कोणती ते निवडा? अ. कपाल चेतांपैकी ५ वी चेता ही सर्वात मोठी (जाडी) चेता आहे. ब. कपाल चेतांच्या १२ जोड्यांपैकी ४ जोड्या या प्रेरक चेतांच्या तर ८ जोड्या या समिश्र चेतांच्या असतात. क. मेंदूतून निघणारी सर्वात लांब कपाल चेता म्हणजे १० वी होय.
A.अ, ब, क तिन्ही योग्य
B.फक्त ब योग्य
C.अ, क योग्य
D.यापैकी नाही
Correct answer: A