MPSC PYQScienceमानवी समन्वयmarathiमेंदूचा खालीलपैकी कोणता भाग हा फक्त सस्तन प्राण्यामध्येच पाहायला मिळतो, जो श्वसनावर चालू व बंध असा प्रभाव दाखवू शकतो?A.ब्रोकाज एरियाB.पॉन्सC.ब्रेनस्टेमD.हिप्पोकॅम्पल लोबCorrect answer: BSource paperविज्ञान – मानवी समन्वय (चाचणी १४)Practice more questions