MPSC PYQScienceमानवी समन्वयmarathi
खालील विधाने लक्षात घ्या व योग्य विधाने कोणती ते निवडा? अ. बाह्यस्रावी ग्रंथींच्या स्रावांना विकरे असे म्हणतात. ब. बाह्यस्रावी ग्रंथीची गरज जेथे असते तेथेच त्या वसलेल्या असतात. क. यकृत ही शरीरातील सर्वात मोठी बाह्यस्रावी ग्रंथी आहे.
A.अ, ब, क तिन्ही योग्य
B.अ, ब योग्य
C.ब, क योग्य
D.अ, क योग्य
Correct answer: A