MPSC PYQScienceमानवी समन्वयmarathi

खालील विधाने लक्षात घ्या व योग्य विधाने कोणती ते निवडा? अ. इरिथ्रोपोएटीन व रेनीन हे दोन संप्रेरके यकृताद्वारे स्रावले जातात. ब. मेंदूमध्ये वसलेली सर्वात लहान ग्रंथी म्हणज पिनिसल ग्रंथी होय. क. पिनिअल ग्रंथी मार्फत मेलाटॉनीन संप्रेरक स्रावले जाते ज्यामुळे आपल्याला दिवसरात्र असा फरक जाणवतो.

A.अ, ब, क तिन्ही योग्य
B.अ, ब योग्य
C.ब, क योग्य
D.अ, क योग्य

Correct answer: C

Source paper

विज्ञान – मानवी समन्वय (चाचणी १४)

Practice more questions