MPSC PYQScienceमानवी समन्वयmarathi
खालील विधाने लक्षात घ्या व योग्य विधाने कोणती ते निवडा? अ. गलगंडचा थॉयरॉक्सीनच्या प्रमाणाशी थेट संबंध असतो. थॉयरॉक्सीनच्या कमतरतेमुळे गलगंड होतो. ब. थॉयरॉक्सीनच्या जास्त प्रमाणामुळे थायरोटॉक्सीकोसीस हा रोग होतो. क. प्रौढांमध्ये थॉयरॉक्झीनची कमतरता झाल्यासा मीग्झीडीमा हा रोग होतो.
A.अ, ब, क तिन्ही योग्य
B.अ, ब योग्य
C.अ, क योग्य
D.ब, क योग्य
Correct answer: D