MPSC PYQScienceमानवी समन्वयmarathi
खालील विधाने लक्षात घ्या व योग्य विधाने कोणती ते निवडा? अ. मेंदूमध्ये विशिष्ट प्रकारच्या ताऊ प्रथिनांच्या संचयामुळे हा रोग होतो. ब. यात स्मृतीभ्रंश, संभ्रमावस्था व वागणुकीमधील अयोग्य बदल इत्यादी लक्षणे प्रामुख्याने पाहावयास मिळतात.
A.अल्झाइमसर्चा रोग
B.पाकिर्सन्स रोग
C.मेनिनजिटीस्
D.यापैकी नाही
Correct answer: A