MPSC PYQScienceमानवी समन्वयmarathi
खालील विधाने लक्षात घ्या व योग्य विधाने कोणती ते निवडा? अ. कंठग्रंथी ही शरीरातील सर्वात लहान अंतस्रावी ग्रंथी आहे. ब. कंठगं्रथी द्वारे थायरॉक्झीन हे संप्रेरक स्रावले जाते ते शरीराचे चयापचय संप्रेरक असून शरीराचे इचठ नियंत्रित करते.
A.अ, ब दोन्ही योग्य
B.अ, ब दोन्ही अयोग्य
C.फक्त अ योग्य
D.फक्त ब योग्य
Correct answer: D