MPSC PYQScienceमानवी समन्वयmarathi

पियुषिका ग्रंथी बाबत खालील विधाने लक्षात घ्या व योग्य विधाने कोणती ते निवडा? अ. ही ग्रंथी गळ्यामध्ये कंठा जवळ वसलेली असते. ब. या ग्रंथीस मास्टर ग्रंथी असे म्हणतात. क. ही ग्रंथी शरीरातील इतर ग्रंथीवर व त्यांच्या स्रावावर नियंत्रण ठेवते.

A.अ, ब, क तिन्ही योग्य
B.अ, ब योग्य
C.ब, क योग्य
D.अ, क योग्य

Correct answer: C

Source paper

विज्ञान – मानवी समन्वय (चाचणी १४)

Practice more questions