MPSC PYQScienceमानवी समन्वयmarathi

क्षार नियंत्रण हे मानवी शरीरातील महत्त्वाचे कार्य अॅड्रेनल ग्रंथीकडून केले जाते त्या कोठे वसल्या असतात?

A.मूत्रपिंडामध्ये
B.मूत्रपिंडाच्या विरुद्ध बाजूस
C.मूत्रपिंडावर
D.यापैकी नाही

Correct answer: C

Source paper

विज्ञान – मानवी समन्वय (चाचणी १४)

Practice more questions