MPSC PYQScienceमानवी समन्वयmarathi

खालीलपैकी कोणत्या ग्रंथीच्या स्रावांना संप्रेरके (करीोपशी) असे म्हणतात? अ. अंतस्रावी ग्रंथी ब. बाह्यस्रावी ग्रंथी

A.फक्त अ
B.फक्त ब
C.अ, ब दोन्ही
D.अ व ब दोन्ही नाही

Correct answer: A

Source paper

विज्ञान – मानवी समन्वय (चाचणी १४)

Practice more questions