MPSC PYQScienceमानवी समन्वयmarathi

खालील विधाने लक्षात घ्या व योग्य विधाने कोणती ते निवडा? अ. ज्या ग्रंथीना त्यांचे स्राव वाहिन्यासाठी विशिष्ट वाहिन्या असतात व या ग्रंथी आपले स्राव रक्तात सोडत नाही त्यांना अंतस्त्रसावी ग्रंथी असे म्हणतात. ब. ज्या ग्रंथी आपले स्राव थेट रक्तात सोडतात त्यांना बाह्यस्रावी ग्रंथी असे म्हणतात.

A.अ, ब दोन्ही योग्य
B.फक्त अ योग्य
C.फक्त ब योग्य
D.अ, ब दोन्ही अयोग्य

Correct answer: D

Source paper

विज्ञान – मानवी समन्वय (चाचणी १४)

Practice more questions