MPSC PYQScienceमानवी समन्वयmarathiथॅलॅमस हा खालीलपैकी कशाचा मुख्य भाग आहे जो स्पशर्, तापमान, दाब, वेदना यांचे नियंत्रण करतो?A.अग्रमस्तिष्कB.मध्य मस्तिष्कC.पश्चमस्तिष्कD.यापैकी नाहीCorrect answer: ASource paperविज्ञान – मानवी समन्वय (चाचणी १४)Practice more questions