MPSC PYQScienceमानवी समन्वयmarathi

खालील विधाने लक्षात घ्या व योग्य विधाने कोणती ते निवडा? अ. चेतापेशी या शरीरातील सर्वात मोठी पेशी आहे. ब. मेंदू पासून निघणाèया चेतांना कपाल चेता असे म्हणतात. ब. मेरुरज्जू पासून निघणाèया चेतांना मेरुचेता असे म्हणतात. याच्या शरीरात ३१ जोड्या असतात.

A.अ, ब, क तिन्ही योग्य
B.फक्त अ योग्य
C.ब, क योग्य
D.अ, ब योग्य

Correct answer: C

Source paper

विज्ञान – मानवी समन्वय (चाचणी १४)

Practice more questions