MPSC PYQScienceमानवी समन्वयmarathi

खालील विधाने लक्षात घ्या व योग्य विधाने कोणती ते निवडा? अ. मानवी शरीरात दोन यंत्रणाद्वारे समन्वय साधला जातो. त्यात एक म्हणजे चेता नियंत्रण व दुसरे म्हणजे रासायनिक नियंत्रण होय. ब. रासायनिक नियंत्रणामध्ये शरीरात विविध संप्रेरके व विकरे भाग घेतात. क. चेता नियंत्रणातील मध्यवर्ती चेतासंस्थेमध्ये (उछड) मेंदू, मेरुरज्जू च चेता हे घटक असतात.

A.अ, ब, क तिन्ही योग्य
B.अ, ब योग्य
C.अ, क योग्य
D.ब, क योग्य

Correct answer: B

Source paper

विज्ञान – मानवी समन्वय (चाचणी १४)

Practice more questions