MPSC PYQScienceवनस्पती शास्त्रmarathi

खालील विधाने लक्षात घ्या व योग्य विधाने कोणती ते निवडा? अ. साधारणतः वनस्पतीमध्ये ३० मूलद्रव्ये असतात. परंतु यापैकी १६ ही अतीआवश्यक मूलद्रव्ये म्हणून ओळखली जातात. ब. कृषी पिकांच्या संदर्भात नायट्रोजन, फॉस्फरस व पोटॅशियम यांना निणार्यक मूलद्रव्ये म्हणून ओळखले जाते. क. आवश्यक मूलद्रव्यांच्या निवडीसाठीच्या निकषांना ऑरनॉनचे आवश्यकतेयचे निकष असे म्हणतात.

A.अ, ब, क तिन्ही योग्य
B.अ, ब योग्य
C.अ, क योग्य
D.ब, क योग्य

Correct answer: A

Source paper

विज्ञान – वनस्पती शास्त्र (चाचणी १३)

Practice more questions