MPSC PYQScienceवनस्पती शास्त्रmarathi

वनस्पतीमधील खालीलपैकी कोणत्या मूलद्रव्यांना सूक्ष्म मूलद्रव्ये म्हणून ओळखले जाते? १. लोह (Fe) २. नायट्रोजन (छ) ३. बोरॉन (इ) ४. फॉस्फरस (झ) इ. मॉलिब्डेनम (चे)

A.अ, ब, क, ड
B.अ, क, ड, इ
C.अ, क, इ
D.अ, ब, क, ड, इ

Correct answer: C

Source paper

विज्ञान – वनस्पती शास्त्र (चाचणी १३)

Practice more questions